लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख समृध्दी नांदू दे. आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा