धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Cupron | 14 May 2022Total Views : 732
श्रृंगार होता संस्काराचा
अंगार होता स्वराज्याचा
शत्रुही नतमस्तक होई जिथे
असा पूत्र आपल्या शिवरायांचा
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!